Ad will apear here
Next
ही व्यवस्था काय आहे?
गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयांवर राजीव कालेलकर यांनी केलेले विचारप्रवृत्त करणारे हे लेखन. या पुस्तकातील लेखांमध्ये अपंगत्व, दलित, स्त्रीप्रश्न, मैत्री, संगीत, मार्क्सवाद, संस्कृती इत्यादींवर भाष्य केले आहे. ‘राजीवचे लिखाण मुख्य धारेतील मार्क्सवादी विचारवंतांना उदेशून नसून प्रत्यक्ष संघर्षातील कार्यकर्त्याशी असलेला संवाद आहे,’ असे दिनानाथ मनोहर यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे. ‘प्रश्न पुरुषभानाचे’ या पहिल्या विभागात मैत्री, लैंगिक नितीमत्ता, हिंसा या विषयांवर चर्चा करतात.

‘क्षमता व अक्षमतेचे सांजिक प्रतिमान’ या विभागात निरोगी मन, अपंगत्व, शहरीकरण या मुद्यांवर लेखन केले आहे. ‘मार्क्सवाद’ या विभागात भांडवलशाही, हिंसाचार, संस्कृती, श्रमशक्ती अशा विषयांवर भाष्य आहे. चौथा ‘पुस्तके, साठी आणि संगीत’ हा विभाग सांस्कृतिक अंगाने जातो. कालेलकर यांच्या चळवळीतील अनुभवांना मनन व चिंतनाची जोड मिळून झालेले हे लेखन.

प्रकाशक : हरिती प्रकाशन
पाने : २६०
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZJHBM
Similar Posts
वर्चस्व आणि सामाजिक चिकित्सा प्रा. गोपाळ गुरू यांच्या अभ्यासपूर्ण वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. ‘ते लेखन सिद्धांतांशी झटपट करते, कृतीच्या संभाव्यता सूचित करते, वर्तमानावर भाष्य करते, प्रतिवाद करते. या सर्वांच्या मध्यवर्ती जर काही एक सूत्र असेल, तर ते वर्चस्वाच्या चौकशींचा परामर्श घेण्याचे आणि त्यांच्यावर मात करण्याच्या प्रयत्नांचे आहे’, असे प्रा
एन to पी : नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन रुग्णांच्यादृष्टीने डॉक्टर देव असतात; पण त्यांच्याही आयुष्यात सर्वसामान्यांप्रमाणे सुख-दुःख, ताण-तणाव, आनंदाचे, संकटाचे किंवा आर्थिक अडचणींचे प्रसंग येत असतात. अशा प्रसंगांना डॉ. सोपान चौगुले यांनी ‘एन to पी (नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन)’ या पुस्तकातून शब्दरूप दिले आहे.
अनामिका एक - रूपे अनेक ‘अनामिका एक - रूपे अनेक’ या कथासंग्रहाचा परिचय...
तथागत बुद्ध- चरित्र आणि तत्त्वज्ञान विवेक, करुणा व ज्ञानाने लोककल्याणाच्या ध्येयाने गौतम बुद्धांनी राजवैभवाचा त्याग केला. तत्कालीन वर्णव्यवस्थेला छेद देत माणसातील स्वत्व जागे केले. मानवाचा पशुत्वाचा मुखवटा काढून मनुष्यत्वाचा ‘चेहरा’ देण्याचा प्रयत्न बुद्धांनी केला. त्यानंतर हजारो वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध तत्त्वज्ञान आपलेसे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language